Nss हा कॅम्प माझ्या आयुष्यातील पहिलाच कॅम्प होता आणि तो पाचगणीत होता पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि कॅम्प चे ठिकाण भाय ऍ क्याडमी येथे होते पहिलाच दिवस खूप सुंदर होते योगेश बोराटे सर यांनी खुपच सुंदर आणि समाजेल असे सांगितले गोष्ट म्हणजे का आणि ती कशी बनवायची ते सांगीतले त्या मध्येContinue reading “Nss Camp my experience”