Nss हा कॅम्प माझ्या आयुष्यातील पहिलाच कॅम्प होता आणि तो पाचगणीत होता पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि कॅम्प चे ठिकाण भाय ऍ क्याडमी येथे होते पहिलाच दिवस खूप सुंदर होते योगेश बोराटे सर यांनी खुपच सुंदर आणि समाजेल असे सांगितले गोष्ट म्हणजे का आणि ती कशी बनवायची ते सांगीतले त्या मध्ये कोणकोणते points असायला हवे ते सुद्धा सांगीतले ते कोणकोणत्या रुपात असवे
कोणी लिहली ? कोणासाठी लिहली ?
गोष्टी मध्ये आपला भावर्थ असावा म्हणजेच आपले emoshine असावे लागतात . एखादी गोष्ट लिहिलेली असतलेली आपण नुसतीच वाचत नाही. तर गोष्टी मधून आपल्याला अनेक बोध मिळतात. तर योगेश सरांनी आपल्याला बातमी कशी लिहतात हे शिकवले. अनेक अश्या ॲक्टिवी दिल्या त्यामधून आम्ही अगदी पद्धतशीर बातमी कशी बनवतात हे शिकलो.
दिवस दुसरा आज आपण शिकलो डिझायनिंग करायला. आपले दुसरे शिक्षक त्यांचे नाव होते अक्षय उपाध्ये. त्यांनी आम्हाला एक ग्रुप टास्क दिला होता त्यामध्ये आम्हाला वेग वेगळ्या सोशल मीडिया साठी डिझायनिंग बनवायला शिकवले . आणि आम्हाला ब्लॉगिंग पण शिकवले व त्याचा गृहपाठ पण दिला.
